ग्रह, तारे अन् नक्षत्रांशी जडवू नाते<br />पुणे - संध्याकाळ पुढे सरकू लागली, की आकाशात नजर टाकल्यावर आपल्याला एकेक ग्रह, तारे दिसू लागतात. तारकांचे समूह दिसतात. आजी-आजोबांपैकी कुणीतरी सांगतं ...तो बघ ध्रुवतारा, ...ते पहा सप्तर्षी किंवा ...तो बघ मंगळ. आपण या सगळ्यांशी मस्त दोस्ती करण्यासाठी सुटीत भरपूर आकाश निरीक्षण करूया. (नीला शर्मा)